Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

१२/०४/२०२३ला रोज बुधवार दुपारी चार वाजता गावामध्ये लहानुजी महाराजांची झोडी फिरवण्याची ठरविले आहे ,तरी आपण सर्वांनी दान करावे ही विनंती..

१२/०४/२०२३ला रोज बुधवार दुपारी चार वाजता गावामध्ये लहानुजी महाराजांची झोडी फिरवण्याची ठरविले आहे ,तरी आपण सर्वांनी दान करावे ही विनंती..

MB-NEWS सुनिल घोरमाडे (ग्रा. प्रतिनिधी):-श्री दत्तात्रेय देवस्थान दत्तगड तळेगाव ठाकूर आणि श्री संत लहानुजी महाराज ग्रुपचे श्री प्रवीण भाऊ मते ,श्री मंगेश भाऊ गणोरकर श्री विनोद भाऊ डेहनकर श्री सतीश भाऊ मुरतकर श्री सुधीर भाऊ डेहनकर श्री अतुल भाऊ दंडारे श्री अनिल भाऊ हटवार श्री संदीप भाऊ बेलसरे यांच्या माध्यमातून श्री लहानुजी देवस्थान ट्रस्ट टाकरखेडा त्यांच्या शाश्वत अन्नदाना बद्दल महत्व व माहिती तसेच देवस्थानच्या कार्याबद्दल माहिती सांगण्यासाठी एमपीएससी, यूपीएससी विद्यार्थ्यांना अभ्यासिका आणि मार्गदर्शन सांगण्यासाठी देवस्थानचे विश्वस्त सन्माननीय श्री अशोक दादा पावडे साहेब हजर राहून मोलाचे मार्गदर्शन केले वरील कार्यक्रमास तळेगाव ठाकूर येथील श्री लहानुजीचे भाविक भक्त व माता भगिनी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच तळेगाव ठाकूर भाविक भक्तांनी अन्नदानाकरिता भरभरून दान देऊन सहकार्य केले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभारी आहोत अन्नदानाकरिता गहू तांदूळ डाळ दाना करिता दिनांक १२/०४/२०२३ला रोज बुधवार दुपारी चार वाजता गावामध्ये लहानुजी महाराजांची झोडी फिरवण्याची ठरविले आहे ,तरी आपण सर्वांनी दान करावे ही विनंती..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे