Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

महाराष्ट्रात या तारखेला मान्सून लावणार हजेरी,पंजाब डख यांचा हवामान अंदाज

महाराष्ट्रात या तारखेला मान्सून लावणार हजेरी,पंजाब डख यांचा हवामान अंदाज

शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख यांचा मान्सून 2023 संदर्भातला अंदाज. पंजाबराव डख यांनी वेळोवेळी दिलेले अंदाज आणि त्यानुसार झालेला पाऊस यामुळे शेतकरी पंजाबराव डख यांच्या अंदाजांची वाट बघत असतात.

पंजाबराव डख हवामान अंदाजपं:-जाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी महाराष्ट्रामध्ये 8 जून ला मान्सून चे आगमन होईल. सोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 22 जून पर्यन्त मान्सून पोहोचणार.

पंजाब डख यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या पेरण्या 27 तर 30 जून पर्यन्त होणार, ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या या कालावधीत होणार नाहीत त्या शेतकऱ्यांच्या पेरण्या जुलै महिन्याच्या पहिल्या पंढरवाड्यात पूर्ण होतील असा अंदाज डख यांनी यावेळी वर्तविला आहे.

यावर्षीचा पाऊस जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात अधिक असणार आहे. तर जुलै च्या तुलनेत ऑगस्ट, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये अधिक पाऊस राहणार असं डख यांनी सांगितले.

पंजाबराव डख यांच्या माहितीनुसार यावर्षीचा मान्सून देखील 2022 सारखाच पाऊस देईल. यंदा 2022 सारखाच पाऊस असल्याने कृष्णा नदी काठावर यावर्षीही महापूर येण्याची शक्यता असल्याचा दावा डख यांनी केला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे