Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आमदार प्रतापदादा अडसड यांच्या निर्देशानंतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतशिवारात जाऊन केली प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी.

आमदार प्रतापदादा अडसड यांच्या निर्देशानंतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतशिवारात जाऊन केली प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी केली .

MB-NEWS (महराष्ट्रातील बातमीपत्र ) धामणगाव रेल्वे :-गारपीट वादळी वारा सह झालेल्या पावसामुळे नुकसानाची स्वतः शेतशिवारात जाऊन पाहणी करा व पंचनामे करून त्वरित अहवाल सादर करा. आमदार प्रतापदादा अडसड यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

वादळी वारा गारपीट सह झालेल्या पावसामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील नुकसान झालेल्या गोकुळसरा, सोनोरा काकडे, बोरगांव निस्ताने, आजनगाव, हिरपुर, सोनेगाव खर्डा येथिल नुकसानग्रस्त भागाची, पडलेल्या घरांची श्री.रावसाहेब रोठे, मंडळ अधिकारी भातकुली उईकें साहेब, तलाठी मस्के साहेब, चव्हाण साहेब, ठाकरे साहेब, कृषी सहाय्यक पाटभाजे साहेब, दहाट व कोतवाल ठाकरे तसेच श्री.मनोजभाऊ डहाके, श्री.मंगेशभाऊ मारोडकर, श्री.टाले जी यावेळी उपस्थित होते.*

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे