Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अमरावती रोडवर चिरोडी जवळ झाला भीषण* *अपघात ,दूचाकी वाहनाची टक्कर तिघे गंभीर

अमरावती रोडवर चिरोडी जवळ झाला भीषण* *अपघात ,दूचाकी वाहनाची टक्कर तिघे गंभीर

MB-NEWS (चांदुर रेल्वे):- अलीकडच्या दिवसांमध्ये असे दृष्टीस पडते की जवळपास प्रत्येकाजवळच स्वतःचे दुचाकी – चारचाकी वाहने आहेत आणि म्हणूनच रस्त्यावरची वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ह्यामुळेच छोट्या मोठ्या अपघातांचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे, ह्याची प्रचिती दिनांक 4 मे 2023 ला सायंकाळी 5.30 च्या दरम्यान चांदूर ते अमरावती रस्त्यावरील चिरोडी गावा जवळ अनुभवयाला मिळाली. या अपघातामध्ये  चांदुर रेल्वे येथील कृषी विभागचे कर्मचारी असून अमरावतीचे  रहिवासी राजेंद्र  महाजन , (57 वर्ष ) त्यांचे खासगी वाहन अ‍ॅक्टिव्हा गाडी क्रमांक एमएच 27 सीजी 9219 चांदूरहून अमरावतीकडे जात होते, त्याचवेळी वाहन क्रमांक एमएच 27 बीपी 0292 या गाडीवर अमोल मोहेकर रा .बोरी ,तालुका नांदगाव खंडेश्वर , अनुराग शिरभाते( वय 30 वर्ष ) दुचाकी ने प्रवास करत होते. समोरासमोर झालेल्या जोरदार धडकी  तिन जन गंभीर जखमी झाले असून.

त्यांना आय .सी . यु. मध्ये भरती करण्यात आले.यावेळी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती दिली असता पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले व तिघांना जखमींना अमरावती येथे रेफर करण्यात केले. सदर प्रकरणात चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुनील सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली ए.एस.आय गोविंद मडावी तपास करीत आहेत.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे