Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे चंदन उटी कार्यक्रम होणार..

श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे चंदन उटी कार्यक्रम होणार..

MB-NEWS (चांदुर रेल्वे) :-चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे श्री विठोबा सं‌स्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे‌ दि.१९/५/ २०२३ शुक्रवार दुपारी ४.३० वाजता अमावस्या निमित्त चंदन उटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमानंतर बाहेर गावातील भाविकाकरिता संस्थानचे वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी तन मन धनाने सहकार्य देवून या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा,अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष वामन रामटेके, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव गोविंद राठोड, सर्व विश्वस्त हरिदास सोनवाल, विनायक पाटील,दिगांबर राठोड, पुंजाराम नेमाडे, अनिल बेलसरे,फुलसिंग राठोड,चरनदास कांडलकर, वैभव मानकर, स्वप्निल चौधरी यांनी केली आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे