Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथे पोटनिवडणूक निकाल जाहीर,,,,शिवसंकल्प संघटनेचा धडाक्यात विजय

तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथे पोटनिवडणूक निकाल जाहीर,,,,शिवसंकल्प संघटनेचा धडाक्यात विजय

MB-NEWSतिवसा (ता.प्र)नंदकिशोर मते:-दि.१९/०५/२०२३ ला शेंदोळा खुर्द येथील ग्रामपंचायत पोटनिवडणूक चे आज जाहीर निकाल निवडणूक आयोगाने तिवसा तहसील येथे सुचीत करण्यात आले.
दि.१८/०५/२०२३ला वार्ड क्रं.२चे निवडणूक मतदान करण्यात आले. व या पोटनिवडणुकीचे निकाल १९/०५/२०२३ला सकाळी ११.१५.मिनिटाने जाहीर करण्यात आले.
या पोटनिवडणुकीत वार्ड क्रं.चे उमेदवार तसेच शिवसंकल्प संघटना चे आदर्श व नवं युवक तडफदार उम्मेदवार यांचे बोध चिन्ह कपबशी श्री.आशिषभाऊ गजाननराव निस्ताने बहुमताने विजयी झाले. तसेच श्री.बंडु बाबाराव चरपे -ग्रामविकास पॅनल चे उम्मेदवार यांना अपयश आले.

एकुण मतदान वार्ड क्रं.४९२ असुन आशिष गजाननराव निस्ताने यांना -२६७ मते , बंडु बाबाराव चरपे यांना -२२० मते व व ०५ मते इतर एकुण -४९२ पैकी आशिष गजाननराव निस्ताने यांना २६७मतांनी बाजी मारू बहूमतांनी विजय मिळवीली आहे. ग्राम शेंदोळा खुर्द येथील संघटने तर्फे ग्रामवासी यांचे कडुन अभिनंदन करण्यात आले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे