राज्यात जाेरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा

राज्यात जाेरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा

 

▪️विदर्भात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटा सह पावसाची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामान विभाग यांनी वर्तविला आहे. पुढच्या 3 दिवसात राज्यात विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोबत विजाच्या कडकडीत सह जोरदार वारे पण वाहणार आहे.

काळजी घ्या असे ट्विट IMD पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी केले..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे