आज निवडणुका झाल्यास पंतप्रधान कोण…. सर्व्हे आला समोर.
आजच्या घडीला निवडणुका झाल्या तर पंतप्रधान पदासाठी लोकांची पसंती कोणाला असेल याबाबतचा सर्व्हे लोकनीती सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीने केला.. या मध्ये ४३% लोकांनी पंतप्रधान पदा साठी मोदींना पसंती दिली.
तर २७% लोकांनी राहुल गांधीना पंतप्रधान पदासाठी पसंती दर्शविली आहे. कर्नाटक मध्ये भाजपचा पराभव झाला असला तरी मोदीची लोकप्रियता कमी झाली नसल्याचे या सर्व्हेतुन दिसते.१९ राज्यामध्ये हा सर्व्हे झाला असून त्या मध्ये मोदींना पसंती दर्शवली आहे.

