Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

गुरुकुंज मोझरी येथे प्रथमच झालेल्या भव्य भजन प्रशिक्षण वर्गाचा समारोपीय कार्यक्रम पडला पार 

गुरुकुंज मोझरी येथे प्रथमच झालेल्या भव्य भजन प्रशिक्षण वर्गाचा समारोपीय कार्यक्रम पडला पार 

MB-NEWS:-तिवसा:-गुरुकुंज मोझरी येथे प्रथमच झालेल्या भव्य भजन प्रशिक्षण वर्गाचा समारोपीय कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पडला.हा भजन वर्ग स्व.मछिन्द्रनाथजी चव्हाण यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला होता.यामध्ये मार्गदर्शक म्हणून गुरुवर्य सोनारे मॅडम उपस्थित होत्या.त्याच बरोबर प्रमुख पाहुणे म्हणून गणेश जी घाटोळ, डॉक्टर प्रा. सदगुण जी ठोसर सर मानवता प्रतिष्ठान सरस्वती मंदिर दास टेकडी गुरुकुंज मोझरी, आणि मानवता प्रतिष्ठान सरस्वती मंदिर चे अध्यक्ष आदरणीय डॉ. देवळे सर , डॉ.आशिषजी बोथे सर श्री.देवरथजी पंधरे सर सोबतच ज्येष्ठ पत्रकार श्री हेमंत जी निखाळे,श्री. शाम हळदे सर श्री. गणेशजी शेडाम सर श्री. चेतनजी अंभोरे सर श्री. रामा माने सर श्री. गणेशजी बावणे सर श्री. सोमीत चव्हाण सर गुरुवर्य प्रल्हादजी पारिसे गुरुजी ,आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विलास जी साबळे महाराज विश्व मानव मंदिर दास टेकडी गुरुकुंज आश्रम चे अध्यक्ष .

आदी पाहुणे मंडळी उपस्थित होते.यामध्ये एकूण 68 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.खूप छान अनुभव आम्हा आयोजकांना आला.सर्वांच्या मदतीने हा भजन प्रशिक्षण वर्ग खूप चांगल्या प्रकारे पार पडला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे