Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सौ.मयुरी खंडागळे व.सौ.अपर्णा पुरी.सन्मानित.

राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सौ.मयुरी खंडागळे व.सौ.अपर्णा पुरी.सन्मानित.

MB -NEWS:-नांदगाव खंडेश्वर.पवन ठाकरे (प्रतिनिधी):-अहिल्यादेवी होळकर पुरस्कार इतिहासावर स्वताचा स्ततंत्र ठसा उमटविणाऱ्या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव ग्रामपंचायत च्या वतीने धानोरा येथिल.सौ.मयुरी सचिन खंडागळे.व अपर्णा पुरी यांना सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अहिल्यादेवी सामाजिक पुरस्कार देण्यात आला.सर्वानी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन हारार्पण करण्यात आले जि.प.शिक्षक.जगदिश माऊलकर यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विषयी जिवनावर प्रकाश टाकत मोलाचे मार्गदर्शन केले.व नंतर निवड झालेल्या दोन महिलांना पुरस्कार म्हणुन शाल श्रीफळ मुर्तीचिन्ह व सन्मानपत्र रोख 500 रुपये देवुन गौरविण्यात आले.अहिल्यादेवी होळकर यांचे इतिहास मध्ये खुप मोठे योगदान आहे व त्यांचे काम ही मोठे आहे.त्यांची महिला शक्तीचा परिचय संपुर्ण जगाला करुण दिला आहे.शासनाने महिलांचा सन्मान करण्यासाठी जो.अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिल्याबद्दल सौ.मयुरी सचिन खंडागळे..तसेच अपर्णा पुरी.यांनी ग्रामपंचायत च्या वतीने आभार मानले.यावेळी ग्रा.सरपंच अश्विनी शेंदरे.उपसरपच प्रमोद कोहळे.ग्रामसेवक राजेश उगले.आशावर्कर सुलोचना साखरे.ग्रा.प.कर्मचारी.गोविदा कथलकर.तसेच अंगणवाडी सेविका..तसेच मोठ्या संखेने गावातील महिला उपस्थित होत्या..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे