श्री अष्टविनायक मंदिर येथे श्री अष्टविनायक गणपती मूर्तीचि प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना
MB-NEWSधामणगाव रेल्वे(प्रतिनिधी) :-न्यू कोठारी नगर हिरापूर येथे अष्टविनायक गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळस्थापना व हवन विधि सुप्रसिद्ध पुजारी अरूणभाऊ लोहे यांचे हस्ते होनार असुन सोमवार दिनांक 12 /6 /2023 सायंकाळी 6 वाजता श्री अष्टविनायक मूर्तीची नगरपरिक्रमा दिंडी मिरवणुक काढुन संपुणॅ शहर भ्रमण करून मंगळवार दिनांक 13 /6/ 2023 सायंकाळी सकाळी 7ते 1 वाजे पयॅन्त अष्टविनायक गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व आरति हवनविधी सुप्रसिद्ध पुजारी अरूणभाऊ लोहे यांचे हस्ते सायंकाळी 5 ते 8 श्री संत दर्शन परम पूज्य श्री संत मनोज बाबा यवतमाळ हे प्रामुख्याने उपस्थित राहणार असून तसेच प्रसाद वितरणाचा कार्यक्रम सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सर्व महिला यांनी परिश्रम घेऊन गणपती मंदिराची स्थापना तसेच गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना या सर्व कार्यक्रमासाठी बरेच दिवसापासून मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता ते प्रयत्न करीत आहे अजुनही मंदीराचे बरेचशे बांधकाम शिल्लक असल्याने भक्त व दानत्यांनि आम्हाला मंदीराच्या बांधकामाकरीता सढळ हाताने सहकायॅ करावे असि विनंति श्री अष्टविनायक गणपति मंदीर न्यु कोठारी नगर येथिल महीला मंडळ व नगर वासियांनि केली आहे

