Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

देशातील ‘या’ राज्यांमध्ये मिळते सर्वाधिक सॅलरी, चौथ्या राज्याचं नाव माहित आहे का ?

देशातील ‘या’ राज्यांमध्ये मिळते सर्वाधिक सॅलरी, चौथ्या राज्याचं नाव माहित आहे का ?

 

_1) या यादीत *उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर* आहे. येथील प्रत्येक व्यक्तीचा सरासरी *मासिक पगार 20,730 रुपये* आहे. हे देशातील सर्वाधिक सरासरी मासिक वेतन आहे._

_2) *पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर* आहे. येथील एका व्यक्तीचा सरासरी *मासिक पगार 20,210 रुपये* आहे. पश्चिम बंगालमध्ये फारसे उद्योग नसताना अशी परिस्थिती आहे._

_3) या यादीत *महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर* आहे. येथील सरासरी *मासिक उत्पन्न 20,011 रुपये* आहे. महाराष्ट्रात कारखान्यांशिवाय चित्रपट उद्योगही आहेत ज्यातून लाखो लोकांना चांगले उत्पन्न मिळते._

_4) चौथ्या क्रमांकावर नाव *बिहारचे आहे.* बिहारमधील बहुतेक लोक राज्य सोडून नोकरीसाठी बाहेरगावी जातात कारण येथे उद्योग नाही. असे असतानाही राज्याचे सरासरी *मासिक उत्पन्न 19,960 रुपये* आहे._

5) *राजस्थान* पाचव्या स्थानावर आहे. येथील सरासरी *मासिक उत्पन्न 19,740 रुपये* आहे. मध्य प्रदेश सहाव्या क्रमांकावर आहे. येथील सरासरी मासिक उत्पन्नही राजस्थानइतकेच आहे._

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे