Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

जारीदा येथील विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी मेळघाट आदिवासी भागातील प्रा.युवराज उदेराम बिसंदरे मराठी विषयात सेट परिक्षा उत्तीर्ण

जारीदा येथील विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी मेळघाट आदिवासी भागातील प्रा.युवराज उदेराम बिसंदरे मराठी विषयात सेट परिक्षा उत्तीर्ण

MB-NEWS (अक्षय अथोटे)
मेळघाट चिखलदरा प्रतिनिधी

मेळघाटातील जरिदा या गावातील प्रा. युवराज उदेराम बिसंदरे यांनी यूजीसी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीट मार्फत आयोजित सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत मेळघाटातील अतिदुर्गम भागातील युवराज उदेराम बिसंदारे यांनी राज्य पात्रता चाचणी (सेट) मराठी विषयाम पहिल्याच पर्यत्नात उर्तीर्ण केले आहे.
यूजीसी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीट मार्फत आयोजित सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत राज्य पात्रता चाचणी (सेट) मराठी विषयाम पहिल्याच पर्यत्नात उर्तीर्ण केले आहे. युवराज उदेराम बिसंदरे यांनी राज्य पात्रता चाचणी (सेट) मराठी विषयाम पहिल्याच पर्यत्नात उर्तीर्ण केले यासाठी त्यांना श्री. शिवाजी शिक्षण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय खडसे व या यशाबद्दल ह.ब.प. डॉ. कृष्णा माकोडे, प्राचार्य, डॉ विनय राऊत, डॉ. अमित गावडे, डॉ. अनिता काळे डॉ. किशोर क्षत्रिय, डॉ. बिहाडे मॅडम, डॉ. शुभांगी मोहोड, डॉ. सिकंदर मनवरे, डॉ.नागदेवते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, मेळघाट युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष श्री. जीवनलाल झाडखंडे, प्रा. अमित बेलकर, श्री. रविंद्र झाडखंडे, राजेद्र बिसोने, अखिल भारतीय बलाई महासभा इंडियाची दिल्लीचे उपाध्यक्षा श्रीमती उर्मिलाताई मिश्रीलालजी झाडखंडे, सौ. ज्योती बिसंदरे, सौ. रोहिनी माकोडे, वडील श्री. उदेरामजी बिसंदरे व आई किसनीबाई बिसंदरे आदिनी अभिनंदन केले

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे