Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

नागपूर – अमरावती राष्ट्रीय महामार्गावर गुरूकुंज मोझरी नजीक न्यु साईकृपा हाॅटेलच्या बाजुला ट्रकचे अपघात

नागपूर – अमरावती राष्ट्रीय महामार्गावर गुरूकुंज मोझरी नजीक न्यु साईकृपा हाॅटेलच्या बाजुला ट्रकचे अपघात

MB-NEWS (तिवसा) ता.प्र.नंदकिशोर मते:-
आज दि.३जुन रोजी नागपूर कडुन अमरावती कडे माल घेऊन भरधाव घेत जात असतांना राष्ट्रीय महामार्गा नजीक गुरुकुंज मोझरी जवळ सकाळी ८.३०वाजताच्या सुमारास ट्रक चालकाकाचे वाहनारुन नियंत्रण सुटल्याने रोडच्या कडेला पलटी झाला.ट्रक क्रमांक सी जी-१५-डी एम ९००६ असुन ट्रक चालकास कुठली जखम झाली नाही.चालकाचे नाव शिवप्रसाद (रायपुर)असे आहे.या सदर अपघातात कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.ट्रकच्या भरपूर नुकसान झाले.ह्या अपघात घटनेची सदर माहिती तिवसा पोलीस स्टेशनला कळविण्यात आले असता घटनास्थळी तिवसा पोलीस प्रशासन पोहोचले व अपघाताची नोंद घेतली पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे