शिवकृपा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची कार्यकारिणी अविरोध

शिवकृपा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची कार्यकारिणी अविरोध

MB-NEWS(चांदुर रेल्वे) :-चांदुर रेल्वे येथील शिवकृपा शिक्षक, शिक्षकेतर पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. बैठकीत अशोक मोतीराम मोटघरे यांची अध्यक्ष, प्रफुल्ल शंकर धोटे यांची उपाध्यक्ष तर सचिव म्हणून उमेंद्र रामराव ढगे त्यांची सचिव म्हणून सर्वानुमते नवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकारी यांचे पतसंस्थेचे माजी अध्यक्ष शैलेंद्र ठाकूर, माजी सचिव सचिन धारफळकर यांनी स्वागत केले.

यावेळी नवनियुक्त संचालक रमेश धवने, प्रमोद ढगे, अनिल जीवतोडे, दारासिंग राठोड, चंद्रशेखर कडूकार, मधुकर हांडे, गजानन चव्हाण, नरेश आवटे, सचिन समोसे, शारदा हिवरे, दिपवंती सोळंके तसेच व्यवस्थापक राजेश बोळे, सुरेखा मोहतुरे उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून संध्या बदरीया नवनियुक्त पदाधिकारी यांनी काम पाहिले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे