<p>राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असून यावेळी जळगावातील आकाशवाणी चौकात त्यांच्यावरजोरदार पुष्पवृष्टी करत त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी भाजप नेते गिरीश महाजन यांचीही यावेळी उपस्थिती होती याप्रसंगी शिंदे गटासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती. </p>
Eknath Shinde : सत्तांतरानंतर प्रथमच CM एकनाथ शिंदे जळगावात, ढोल ताशांच्या गजरात केलं स्वागत ABP Majha

