स्वर्गीय माननीय प्राध्यापक श्री वाल्मीकराव उर्फ अण्णासाहेब जगताप यांच्या जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालय चांदुर रेल्वे येथे रुग्णांना फळांचे वाटप..
MB-NEWS(चांदुर रेल्वे):-अतुल विद्या मंदिर वर्धा संस्थेची संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय माननीय प्राध्यापक श्री वाल्मीकराव उर्फ अण्णासाहेब जगताप यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजना पथकाने ग्रामीण रुग्णालय चांदुर रेल्वे . येथे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून स्वर्गीय मा.प्राध्यापक श्री.जगताप यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम पी चिखली, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमा अधिकारी डॉ.पाचकवडे व सहायक महिला कार्यक्रमा अधिकारी प्राध्यापक पळसपगार मॅडम व सर्व विभाग प्रमुख व शिक्षक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते

