Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तालुक्यात विषाणूजन्य तापा चा कहर (ताप) रुग्णाच्या संख्येत वाढ . ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा ,

तालुक्यात विषाणूजन्य तापा चा कहर (ताप) रुग्णाच्या संख्येत वाढ .
ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा ,
  • MB – NEWS चांदूर रेल्वे :– वातावरणातील बदलामुळे तालुक्यात व शहरात व्हायरल फ्लूचा (ताप) प्रभाव दिसून येत असून, त्यामुळे शहरातील ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा दिसत आहेत.
  • गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण तालुक्यात पावसाने दणका दिला, त्यामुळे शेतकरी शेतीतील विविध कामात जसे पेरणी करणे , करणे फवारणी करणे , फवारणी करणे निदन करणे , गुंतला आहे त्यामुळे सदर काम करत असताना शेतातील मजूर वर्ग अशी कामे करताना पावसात भिजत असल्याने शेतात काम करणारे मजूर या तापाला बळी पडत आहेत.
  • तसेच लोकांच्या घराभोवती ड्रेनेज नसल्यामुळे पावसाचे पाणी साचते, त्यात डास-डासाची अंडी माश्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो , गाजर गवताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढला आहे, कदाचित त्यामुळेच व्हायरल फ्लूचा परिणाम संपूर्ण तालुक्यात दिसून येत आहे, त्यामुळे रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात डेंग्यूसदृश आजाराची तपासणी करण्याची सुविधा नसल्याने त्यांना अमरावतीला रेफर करण्यात आले आहे

प्रतिक्रिया

.शक्य असल्यास पावसाच्या पाण्यात भिजणे टाळा, पावसात भिजल्यास घरी आल्यानंतर लगेच हात पाय कोमट पाण्याने धुवा, जेणेकरून तुमच्या घरात जीवाणू पसरू नयेत, तसेच पाणी उकळून ते प्यावे, बाहेरचे अन्न खाणे टाळावे, पावसाचे पाणी घराच्या किंवा टायर मध्ये पाणी जमा होऊ देऊ नयेडॉक्टर =सागर वाघ

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे