Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन अलर्ट म्हणजे नेमकं काय ?

रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन अलर्ट म्हणजे नेमकं काय ?

 

  • 🔴 _*रेड अलर्ट (204 मीमी पेक्षा जास्त) :*
    नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी हा अलर्ट जारी करण्यात येतो. यामध्ये लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावे._

🟠 *ऑरेंज अलर्ट (115-204 मीमी):*
_नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून हा अलर्ट जारी करण्यात येतो._

🟡 *येलो अलर्ट (65- 115 मीमी):*
_पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी हा अलर्ट जारी करण्यात येतो._

🟢 *ग्रीन अलर्ट (65 मीमी पेक्षा कमी) :*
_हवामान विभागाकडून अनेकदा हा अलर्ट जारी केला जातो. यांचा अर्थ संबंधित ठिकाणी कुठलाही धोका नाही. सर्व काही ठीक आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे