Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

श्री चक्रधर स्वामी निरूपीत श्री कृष्ण कथेचे भव्य आयोजन

श्री चक्रधर स्वामी निरूपीत श्री कृष्ण कथेचे भव्य आयोजन

 

MB – NEWS (अमरावती):–द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर माताखिडकी अमरावती येथे अमरावती वासनिक सेवा मंडळाचा वतीने पुरूषोत्तम मासानिमीत्य *श्रीकृष्ण कथा* या विषयावर निरूपण सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक ६ आँगस्ट २०२३ ते बुधवार दिनांक १६ आँगस्ट पर्यंत करण्यात आले आहे
या श्री कृष्ण कथेचे निरूपण दररोज सायंकाळी ६-३० ते ८-०० या वेळेत वडनेर भुजंग येथील देवदत्त आश्रमाचे संचालक प.पु प.म श्री दिगंबरमुनी अंकुळनेरकर बाबा महानुभाव यांचा सुमधुर वाणीतुन श्रीकृष्ण कथा या विषयावर प्रवचन आयोजीत करण्यात आले आहे. त्यांची संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी सतत प्रवचने होत असतात.

प्रवचन सोहळ्याचे उद्घाटन रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६-३० वाजता डाँ.अशोकराव राऊत ऊपाध्यक्ष श्रीकृष्ण मंदिर देवस्थान यांचा हस्ते करण्यात येईल या निरूपण सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम बुधवार दिनांक १६ आँगस्ट रोजी सकाळी १० वाजता प.पु.प.म. दर्यापुरकर बाबा महानुभाव अमरावती यांच्या
ऊपस्थीतीत संपन्न होईल

तरी या संपुर्ण कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमरावती वासनिक सेवा मंडळ तसेच श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे