समाज सेवक पप्पु उर्फ निलेश भालेराव, नगर परिषद स्वछता निरीक्षक अधिकारी राहुल इमले,स्वप्निल मानकर, यांचा समावेश आहे. शहरातील रक्तदात्यांचा सत्कार सभारंभ पडला पार..

समाज सेवक पप्पु उर्फ निलेश भालेराव, नगर परिषद स्वछता निरीक्षक अधिकारी राहुल इमले,स्वप्निल मानकर, यांचा समावेश आहे.

शहरातील रक्तदात्यांचा सत्कार सभारंभ पडला पार..

 

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र ):-चांदूर रेल्वे शहरात रक्तदान करण्यासोबतच शिबिरे आयोजित करत असतांना करणाऱ्या अश्यातच शहरातील तिघांचा जागतिक रक्तदातादिनानिम्मित्त गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये चांदुर रेल्वे शहरातील पप्पू उर्फ नीलेश भालेराव, स्वप्निल मानकर, राहुल इमले यांचा समावेश आहे.

 

दरवर्षी मोठ्या प्रमाणात शहर व तालुक्यात रक्तदान करणे,रक्तदान शिबिरे आयोजित करणे तसेच जनसेवा करणे इत्यादी सर्व बाबीचा विचार करून या कार्यात या तिघांचा मोलाचा वाटा आहे. या निमित्ताने त्याच्यावर शहरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे…

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे