Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

मालखेड रेल्वे स्थानक येथील प्रबंधकाचा अपघातात मृत्यू

मालखेड रेल्वे स्थानक येथील प्रबंधकाचा अपघातात मृत्यू

MB NEWS (अमरावती):-अंजनगाव बारी ते मालखेड मार्गावरील पार्डी (देवी) रोडवरील पॉवर हाउसपुढे मालखेड रेल्वे स्थानक प्रबंधकाचा अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी हा अपघात घडला. पोलिस सूत्रांनुसार, दिनेश ढोले (रा. श्रद्धा कॉलनी, अकोली रोड,
अमरावती) असे मृताचे नाव आहे. ते सेवा बजावून दुपारी ४ च्या सुमारास मालखेड येथून घराकडे दुचाकी (एमएच २७ बीएम ५१६२ ) ने परत येत असताना सिलिंडरने भरलेल्या ट्रक (एमएच ४० बीएल ४७०९) ने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बडनेरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन मगर यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे