Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आदिवासी मानव संशोधन व सामाजिक विकास संस्थायांच्या शाखा चांदुर रेल्वे,अंतर्गत नविन उपक्रम बद्दल कार्यक्रम संपन्न 

आदिवासी मानव संशोधन व सामाजिक विकास संस्थायांच्या शाखा चांदुर रेल्वे,अंतर्गत नविन उपक्रम बद्दल कार्यक्रम संपन्न 

MB NEWS (चांदुर रेल्वे):-दिनांक 17/9/2023 चांदुर (रेल्वे )जि अमरावती
ह्या ठिकाणी शाखेचे अध्यक्ष मा.मंगेश कोडापे यांच्या अध्यक्ष ते खाली व शाखेची कार्यकारिणी /आदिवासी समस्या निवारण व मार्गदर्शन केंद्र व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा सुभाषराव परतेती /तालुका समन्व्य समिती अध्यक्ष मा शरद घासले /विविध ग्राम आदिवासी विकास कोर कमेटी चे पदाधिकारी /कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा अशोक मसराम साहेब तसेच उपस्थित सर्व कार्यकर्ते व समाज बांधवांच्या उपस्थिती मध्ये आदिवासी विकास योजना जनजागृती व आदिवासी सामाजिक सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर कार्यक्रम पार पडला ह्या कार्यक्रमात TFD -CELL /आदिवासी आर्थिक विकास (विभाग ) TBD -CELLआदिवासी व्यवसाय विकास (विभाग ) TEUEF -CELL
आदिवासी सुशिक्षित बे रोजगार संघ (विभाग )
TFI -CELL आदिवासी अर्थ निवेश (विभाग )
TMB -CELL आदिवासी विवाह इच्छुक नोंदणी (विभाग )हे सर्व CELL कार्यरत करण्यात आले ह्या कार्यक्रम मध्ये CELLS CELLS And Work
Systim विभाग /विभाग व कार्य व कार्य पद्धती ह्यावर संस्थे चे संथापाक /अध्यक्ष मा प्रभुदास पंधारे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आदिवासी समस्या निवारान व मार्गदशन द्वारा आदिवासी समाज विकास च्या राबविण्यात आल्या योजनाचे केंद्र प्रमुख मा आशाताई मरस्कोले यांनी वाचन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा हर्षा कोराम यांनी केले तर कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर व समाज बांधवांचे आभार मानून कार्यक्रम समाप्त करण्यात आला

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे