Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तिवसा तालुक्यातील वऱ्हा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

तिवसा तालुक्यातील वऱ्हा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

MB NEWS (तिवसा) ता.प्र.नंदकिशोर मते:-
गेल्या दोन वर्षांपासून सततच्या नापीकी मुळे वऱ्हा येथील अल्पभूधारक शेतकरी श्री.संदीप नामदेव टिगणे वय ५० वर्ष या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या राहत्या घरी दिनांक २८/०९/२०२३ ला दुपारी ३ वाजता कीटकनाशक घेऊन आपली जीवन यात्रा संपली त्याच्याकडे मोजा वऱ्हा येथे तीन एकर शेती असून त्यामध्ये त्यांनी कपाशी व तुर या पिकाची लागवड केली होती. सुरुवातीला पावसाळा कमी झाल्यामुळे त्यांना कपाशी व तुरीची दुबार पेरणी करावी लागली उसण वारी पैसे घेऊन त्यांनी पुन्हा पेरणी केली आधीच त्यांच्यावर इंडियन ओवरसिज बँक शाखा कुऱ्हा यांचे एक लाख रुपयाचे कर्ज होते त्यात घरात शिक्षणाची दोन मुले मोठा मुलगा बीए पार्ट वन ला तर दुसरा लहान अकरावी सायन्सला त्यांचा बाहेर गावचा शिक्षणाचा खर्च सततची नापिकी मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे काढलेल्या पीक विम्याचा परतावा सुद्धा आज तागात मिळाला नाही.

घरची परिस्थिती जेमतेम आणि कर्जाचा डोंगर यामुळे त्यांनी कुणाला कुणाला न सांगता आपल्या राहत्या घरी त्यांनी आपली जीवन यात्रा संपली आता तरी सरकारने आत्महत्या थांबवाव्यात नाहीतर अजून तरुण शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होते त्यांच्या मागे आई पत्नी दोन मुले असा आत्ता परिवार आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे