Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी प्रदेश अध्यक्ष सेल श्री.राज राजापुरकर यांनी गुरुकुंज मोझरी महासमाधी स्थळीचे घेतले दर्शन.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी प्रदेश अध्यक्ष सेल श्री.राज राजापुरकर यांनी गुरुकुंज मोझरी महासमाधी स्थळीचे घेतले दर्शन.

MB NEWS तिवसा ता.प्र.(नंदकिशोर मते)

तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी कामगार सेल प्रदेशाध्यक्ष श्री.राज राजापुरकर यांनी श्री. संत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी स्थळावर पहील्यांदाच पदार्पण करून महासमाधीचे दर्शन घेतले.व येथील तुकडोजी महाराजांच्या आश्रमाला तसेच प्रार्थना मंदिर व संपूर्ण आश्रमातील परीसर बघितले.व श्री.तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता चे पुस्तक देण्यात आले.
तसेच श्री.मा.राज राजापुरकर यांनी महासमाधी स्थळाचे प्रथम दर्शन करून त्यांनी विदर्भ दौराला सुरूवात केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपस्थित कार्यकर्ते श्री.विजयराव हावरे जिल्हाध्यक्ष, श्री.मंगेश भाऊ भटकर पाटील प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस, डॉ.सुभाष तवर, अध्यक्ष तिवसा राष्ट्रवादी काँग्रेस,अजय सुरटकर,हेमंत बोबडे,तिवसा तालुका अध्यक्ष,जगदीश खडगे, श्री.पुनसे दादा,अंबादास तायडे, श्री.हरीचंद्र जी खैर, विठ्ठलराव उमप, सुनिल चौधरी,मंगेश पोल्हाड , अविनाश ठाकरे, डॉ.डी.एस.निंघोट, धनराज बारबुध्दे, विलास वावरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे