Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

चांदुर रेल्वे तालुक्यातील पळसखेड येथे गणपती विसर्जन उत्साहात संपन्न…

चांदुर रेल्वे तालुक्यातील पळसखेड येथे गणपती विसर्जन उत्साहात संपन्न…

MB NEWS (चांदुर रेल्वे ) :-जय शिवाजी गणेशोत्सव मंडळ गेल्या 30 वर्षांपासून गणेशोत्सव सजारा करीत आहे. गणेश चतुर्थी ला मोठ्या उत्साहात गणेश मूर्तीची स्थापना पुरुषोत्तम पारधी व सरपंच सौ. आरतीताई पुरुषोत्तम पारधी यांच्या हस्ते करण्यात आली.गेली अनेक वर्षांपासून जय शिवाजी गणेशोत्सव व क्रीडा मंडळ अनेक सामाजिक उपक्रम ग्राम विकासाच्या दृष्टिकोनातून राबवित आहे.iगेली 10 दिवस मोठ्या भक्ती भावाने गणरायाची पूजा अर्चा करण्यात आली. आणि शनिवार दिनांक 30 ला गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या उत्साह व भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. गणरायाच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये जाय शिवाजी गणेशोत्सव मंडळाचे लेझीम पथक, वारकरी भाजन मंडळ, लक्ष्मी महिला भजन मंडळाने सहभाग घेतला. त्याच बरोबर गावतील नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. एक गाव एक गणपती असल्याने सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या भक्ती भावाने व उत्साहाने या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात.

 

या प्रसंगी रुपरावजी शेलोकर, उपसरपंच अमोल अडसड, श्रीकृष्ण प्रधान, हरिभाऊ मोरे, शब्बीरखा पठाण, मारोतराव शेंडे, पुरुषोत्तम पारधी, चंद्रकांत शेंडे, नारायण शेंडे,उत्तम शेलोकर,नितीन मारबादे, अनंत गोवारे, जयंत शेंडे, सचिन मारबदे,अक्षय प्रधान,समीर निंबाळकर,चंद्रशेखर लिचडे,संदीप मारबदे, श्रावण मेश्राम, गोपाल उरकुडे, दादाराव बुरडे, पुरुषोत्तम अयनार, सतीश निंबाळकर, शेख छोटू, प्रवीण शेंडे, हर्षल काळे, पवन काळे, हिमांशू शेंडे, प्रमोद चौधरी, सुरज बुरडे, साहिल बुरडे, आशु राऊत, रामजी राऊत, रामाजी बघमारे, ओमप्रकाश मडावी, आकाश माहुरे, अक्षय माहुरे, विक्की माहुरे, शुभम पाटील, शुभम करवाडे, समीर पठाण, किशोर डोलारे, विलास डोलारे, उमेश बावणे, अंकुल खोबरे, त्रिशूल गभने, गौरव पुंड, नामदेव पारस्कर, प्रमोद पारस्कार, शेख बबलू, सौरव गेडाम, निर्भय शेंडे, मंगेश कुंभलकर आदर्श पांडे आयुष बावणकर, शाम भलावी कुलदीप शेंडे, पंकज उके, गौरव वरठी प्रवीण बोलोणे लक्ष्मण मारबदे, प्रेमराज गोंडाने, अरमान शेख, तौसिफ़ अली व मोठ्या संख्येने मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे