Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा ‘या’ तारखेला होणार; कसे करालं टाईम टेबल डाऊनलोड अन् कधी मिळणार हॉल तिकिट ? जाणून घ्या..

10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा ‘या’ तारखेला होणार; कसे करालं टाईम टेबल डाऊनलोड अन् कधी मिळणार हॉल तिकिट ? जाणून घ्या..

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र):-महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) *फेब्रुवारी आणि मार्चमध्ये* इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षा घेणार आहे. तुम्हीही या परीक्षेला बसणार असाल, तर तुम्ही महाराष्ट्र बोर्ड 10वी आणि 12वीची वेळा पत्रक 2024 येथे चेक शकता.

✍️ *कधी होणार 12वी व 10वीची परीक्षा*
महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीची म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे. तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 19 मार्चपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत होणार आहे.

🧾 *कधी मिळणार हॉल तिकिट*
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. मात्र, यासंदर्भात सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही. लक्षात ठेवा की प्रवेशपत्राशिवाय तुम्हाला परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

💁🏻‍♂️ महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) *फेब्रुवारी आणि मार्चमध्ये* इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षा घेणार आहे. तुम्हीही या परीक्षेला बसणार असाल, तर तुम्ही महाराष्ट्र बोर्ड 10वी आणि 12वीची वेळा पत्रक 2024 येथे चेक शकता.

✍️ कधी होणार 12वी व 10वीची परीक्षा
महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीची म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे. तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 19 मार्चपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत होणार आहे.

🧾 कधी मिळणार हॉल तिकिट
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. मात्र, यासंदर्भात सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही. लक्षात ठेवा की प्रवेशपत्राशिवाय तुम्हाला परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे