Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

युवा शेतकरी नेते अँड चेतन परडकेविदर्भ राज्य आंदोलन समितीच्या अमरावती जिल्हा उप प्रमुख पदी निवड

युवा शेतकरी नेते अँड चेतन परडकेविदर्भ राज्य आंदोलन समितीच्या अमरावती जिल्हा उप प्रमुख पदी निवड..

धामणगाव रेल्वे (प्रज्योत पहाडे):-स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते धामणगाव रेल्वे विधानसभा नेते ऍड चेतन परडके यांची विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या अमरावती जिल्हा उप जिल्हा प्रमुख पदी निवड या वेळी विदर्भ राज्य अंदोलन समितेचे अध्यय माजी आमदार मा :आमदार ऍड वामनराव चटप यांच्या हस्ते प्रमाण पत्र पुस्फगुच्छ देऊन नियुक्ती करण्यात आली आ.चटप साहेब यांनी ऍड चेतन परडके यांच्या शेतकरी परी असणारी तडमळ बघता त्यांच्या कामाची दखल घेत नियुक्तती करण्यात आली यावेळी स्वा शेतकरी संघटनेचे प्रशांत बायस्कर प्रशांत थोटे प्रदीप काळे प्रदीप गायनर अतुल भुजाडणे गोपाल परडके अनुप इंगोले व असंख्य कार्यकर्ते हजर होते.

ऍड वकील साहेब यांच्या नियुक्तीने त्याच्या कार्यकर्ते यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले याबद्दल अनेकांनी ऍड चेतन परडके यांना पुढील वाटचलीस शुभेच्छा दिल्या

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे