दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; “इथून” करा डाउनलोड..

दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; “इथून” करा डाउनलोड..

📋 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे.

📝 लेखी परीक्षा कधीपासून सुरु होणार?
✍🏻 बारावीची लेखी परीक्षा *21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024* या दरम्यान पार पडणार आहे.
✍🏻 दहावीची लेखी परीक्षा *1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024* या दरम्यान पार पडणार आहे.

☄️प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा कधीपासून सुरु होणार?*
👉🏻 बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा *2 फेब्रुवारी 2024 ते 20 फेब्रुवारी 2024* या दरम्यान पार पडणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा *10 फेब्रुवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024* या दरम्यान पार पडणार आहे.

🖥️सर्वात महत्वाचं म्हणजे दहावी-बारावीच्या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर आज (02 नोव्हेंबर 2023) ला उपलब्ध होणार आहे

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे