चांदूर रेल्वेत जलाराम बाप्पा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..
MB NEWS (चादूर रेल्वे):- शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गिरधारीलाल चंदाराणा यांच्या निवासस्थानी असलेल्या संताबाई यादव नगरात गेल्या अनेक वर्षांपासून जलाराम जयंती महोत्सवाचे आयोजन नियमितपणे केले जात असून जलाराम बाप्पाचे भजन, सुंदरकांड पठण, अभिषेक, विधीप्रमाणे पुजा पाठ,आरती व अन्नकूट
रविवार 19 नोव्हेंबर रोजी आयोजन करून हजारो आमंत्रित नागरिकांनी प्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन चंदाराणा,स्नेहल चंदाराना,कु.विरल,कु.सेजल चंदाराणा, निलेश चंदाराणा, जयश्री चंदाराणा, राम चंदाराणा ,वल्लभ चंदाराणा प्रफुल्ल चंदाराना,शितल चंदाराणा,तिलक,हिंताश चंदाराणा, कुंदनबेन खदेडीया,निरज खदेडीया, पुजा खदेडीया, प्राणलाल वसानी,निर्मलाबेन वसानी,मंजूलाबेन चंदाराणा,योगेश वसानी,ललित वसानी, चेतन कोठारी, सतीश जायस्वाल,संजय उज्जैनकर ,दिनेश मारोटे, सचिन लोया विक्की राय,हर्षल वाघ, सचिन जयसवाल, गोलू जालान, शुभम भरूका, दीपक भरूका, मारोती भोले,गुड्डू शर्मा यांनी अथक परिश्रम घेत जलाराम जयंती महोत्सव अन्नकुट प्रसाद कार्यक्रम पार पाडला..

