Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

गुड मॉर्निंग वॉरियर्स ग्रुप चा स्तुत्य उपक्रम :- क्रीडासंकुललावरील ‘ ओपन जिम’ व भोवतालच्या परिसराची केली स्वच्छता.सामाजिक कार्यकर्ते पप्पु ऊर्फ निलेश भालेराव यांचा पुढाकार.

गुड मॉर्निंग वॉरियर्स ग्रुप चा स्तुत्य उपक्रम :- क्रीडासंकुललावरील ‘ ओपन जिम’ व भोवतालच्या परिसराची केली स्वच्छता.सामाजिक कार्यकर्ते पप्पु ऊर्फ निलेश भालेराव यांचा पुढाकार.

MB NEWS( प्रतिनिधी) अतुल उज्जेनकर (चांदुर रेल्वे) :-“असं म्हणतात की स्वच्छतेला कोणताही दिवस किंवा औचित्य नसावे” या प्रेरणादायी ओळीतुन प्रेरित होऊन तसेच स्वच्छतेचे उपासक वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराना पाईक होऊन क्रीडा संकुलावरील ‘ओपन जिमच्या’ परिसरामध्ये असलेली अस्वच्छता दृष्टीस पडली, ही बाब क्रीडासंकुलावर दररोज व्यायामाचे धडे घेणाऱ्या गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांना लक्षात आली आणि लगेचच सर्व सदस्यांनी हातात खराटे घेऊन स्वच्छता अभियान राबविले. या अभियानात क्रीडा संकुलावर स्थित असलेल्या ओपन जिम व भोवतालचा संपूर्ण परिसर सर्व ग्रुप च्या सर्व सदस्यांनी मिळून स्वच्छ केला.*

*हे स्वच्छता अभियान ज्यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून राबविन्यात आले ते म्हणजे कोल्हे फोटो स्टुडिओ चे संचालक संजू भाऊ कोल्हे, सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असणारे,समाज सेवक निलेश उर्फ पप्पू भालेराव तसेच जितु भाऊ गोरे शेखर पुतळे सर अविनाश आढाव, बिपिन देशमुख , डॉ. वसंत खंडार,नंदू सोरगीवकर , मंगेश बोबडे,अनिल गावंडे, रंणजीत चौधरी, सौरभ नानवटकर अतुल उज्जैनकर यांच्या सक्रिय सहभागाने हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे