Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तिवसा विधानसभा मतदारसंघातील तिवसा येथील कांग्रेसच्या नेत्या सौं.छायाताई दंडाळे यांचा, पदाधिकारी व कार्यकर्ते सह भाजपा मध्ये प्रवेश

तिवसा विधानसभा मतदारसंघातील तिवसा येथील कांग्रेसच्या नेत्या सौं.छायाताई दंडाळे यांचा, पदाधिकारी व कार्यकर्ते सह भाजपा मध्ये प्रवेश

MB NEWS(महाराष्ट्रातील बातमीपत्र)सुनिल घोरमाडे तिवसा (प्रतिनिधी):-

तिवसा तालुक्यातील प्रसिद्ध असलेले कृष्णाबाई दंडाळे गर्ल्स कॉलेज च्या संचालिका आणि कांग्रेस च्या कार्यकर्त्या सौं. छायाताई दंडाळे भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला.त्यांच्या सोबत असलेले पदाधिकारी व कार्यकर्ता सह भाजपा जाहीर प्रवेश केला.कांग्रेस नेत्या सौं.छायाताई दंडाळे,अशोकराव वेरूळकर(माजी उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती),प्रकाशराव इंगोले(तालुका सदस्य वणी) व असंख्य कांग्रेस कार्यकर्तानी तिवसा विधानसभा निवडणूक प्रमुख तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेशभाऊ वानखडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मा.आ.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला.

यावेळी उपस्थित जिल्हा सरचिटणीस नितीनजी गुढधे पाटील,सरचिटणीस विवेकजी गुल्हाने,जिल्हा उपाध्यक्ष प्रदिपभाऊ गौरखेडे,मंडळ अध्यक्ष निलेश श्रीखंडे,प्रशांतजी शेगोकार,विनोदजी पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते.प्रवेश करणाऱ्याचे नावे-दिलीपराव गौरखेडे संचालक श्रीराम नागरी पत संस्था तिवसा,बाबुरावजी राठोड,चंद्रकांत निमकर, दिलीपराव ढोबळे,संजय ठाकरे,प्रमोद ठाकरे, वैभव भोबे,सुरज वानखडे, मंगेश ठाकरे, भारत मौजे,पवन पडोळे,सचिन शिंदे,उमेश भुबर शेकडो कांग्रेस कार्यकर्ते नागपूर येथे भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे