Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

कोरोना पुन्हा आला,कोरोनाने पुन्हा डोके वर काढले,कोरोनाचे 56 हजार रुग्ण..!

कोरोना पुन्हा आला,कोरोनाने पुन्हा डोके वर काढले,कोरोनाचे 56 हजार रुग्ण..!

MB NEWS सिंगापूर :-हिवाळा सुरु होताच राज्यासह देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशात संपूर्ण जगात देखील कोरोनाने डोके वर काढले आहे. सिंगापूरमध्ये 56 हजार कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. त्यामुळे पुन्हा एकदा मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात देशात कोरोना रुग्णामध्ये 75 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यादरम्यान भारतात शुक्रवारी कोरोनाचे 312 रुग्ण आढळले आहेत.

 

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे