Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

वायफाय राऊटरचा ब्लास्ट,तीन जण जखमी ; केबल चालका विरोधात गुन्हा दाखल

वायफाय राऊटरचा ब्लास्ट,तीन जण जखमी ; केबल चालका विरोधात गुन्हा दाखल

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र):-कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरातील रामदेव चौधरी चाळीतील एका घरात वायफाय राऊटरचा ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या ब्लास्ट प्रकरणी केबल चालकाच्या विरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदेव चौधरी चाळीत राहणाऱ्या सायम शेख यांच्या घरात केबल वायफायच्या राऊटरचा ब्लास्ट झाला. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णलायात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी केबल चालक राजू म्हात्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. केबल चालकाने सुरक्षिततेची काळजी घेतली नसल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे