Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

श्री विठोबा संस्थान सावंगा (विठोबा) येथे नवनियुक्त विश्वस्त पदी अशोक हरिदास सोनवाल यांची निवड”

श्री विठोबा संस्थान सावंगा (विठोबा) येथे नवनियुक्त विश्वस्त पदी अशोक हरिदास सोनवाल यांची निवड”

MB NEWS 365:-चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक ८/१/२०२४ सोमवारला दुपारी १२.०० वाजता संस्थानचे सभागृहात संस्थानची सामान्य सभा संस्थानचे अध्यक्ष वामणराव केळबाजी रामटेके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.*
*या संस्थानचे सामान्य सभेत विश्वस्तांचे राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या संस्थानचे विश्वस्त पदी अशोक हरिदास सोनवाल यांची नवनियुक्त विश्वस्त पदी बहुमताने निवड करण्यात आली.

*संस्थानचे या सामान्य सभेला संस्थानचे अध्यक्ष वामण केळबाजी रामटेके, उपाध्यक्ष कृपासागर रामरावजी राऊत, सचिव गोविंद रामसिंगजी राठोड सर्व विश्वस्त विनायक तुकारामजी पाटील, दिंगाबर नामदेवराव राठोड, पुंजाराम वैतागराव नेमाडे, अनिल दिवाणजी बेलसरे, फुलसिंग रूपसिंगजी राठोड, चरणदास नामदेवराव कांडलकर, वैभव दिलीपराव मानकर, स्वप्निल बबनराव चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे