Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे धामणगाव रेल्वे ग्रामीण चे माजी तालुका अध्यक्ष रविशभाऊ बिरे व उसळगव्हाण येथील उपसरपंच स्वप्निलभाऊ रोंघे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये रितसर प्रवेश.

राष्ट्रीय काँग्रेसचे धामणगाव रेल्वे ग्रामीण चे माजी तालुका अध्यक्ष रविशभाऊ बिरे व उसळगव्हाण येथील उपसरपंच स्वप्निलभाऊ रोंघे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये रितसर प्रवेश.

MB NEWS (धामणगाव रेल्वे):-भारतीय जनता पक्षाचे नेते वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय श्री. अरूणभाऊ अडसडव सौ.प्रतिभाताई अडसड यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे धामणगाव रेल्वे ग्रामीण चे माजी तालुका अध्यक्ष रविशभाऊ बिरे व उसळगव्हाण येथील उपसरपंच स्वप्निलभाऊ रोंघे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये रितसर प्रवेश.

पंधरा वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या मतदारसंघाची आमदार प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वात होत असलेली यशस्वी वाटचाल बघता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे धामणगाव रेल्वे ग्रामीणचे माजी तालुका अध्यक्ष श्री. रवीशभाऊ बिरे व उसळगव्हाण येथील उपसरपंच स्वप्निल  रोंघे यांनी भाजपचे नेते माननीय श्री. अरूणभाऊ अडसड व सौ.प्रतिभाताई अडसड यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला. यावेळी उपस्थित डॉ.अर्चना अडसड रोठे आक्का, राजूभाऊ चौधरी माझी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रविभाऊ जिचकार, ग्रामपंचायत सदस्य बबलू भाऊ खैरकार, जिल्हा परिषद सर्कल प्रमुख प्रकाश उर्फ बबलू भाऊ बिरे, सुरज भाऊ गावंडे.*

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे