Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

एस टी बसच्या मागील चाकात येऊन दोन ठार तर दोन जखमी

एस टी बसच्या मागील चाकात येऊन दोन ठार तर दोन जखमी

MB NEWS (चांदूर रेल्वे) :-  चांदूर रेल्वे शहरापासून 8 किमी अंतरावर आहे. अमरावती रोडवरील मच्छली तलावाजवळ बसच्या मागील चाकात येऊन मुलाचा व वडिलांचा या दोघांचा मृत्यू झाला तर आई आणि मुलगी दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू मोरेशोर महादेव रेवत्तर (वय 34) हे आपल्या कुटुंबासह चांदूरहून अमरावतीकडे आपल्या मोटारसायकल क्रमांक एमएच 32, एयू 9075 वरून जात असताना विरुद्ध दिशेने येणारी महामंडळ बस क्रमांक एमएच 40 एन, 8965 ही मोटारसायकल बसच्या मागील चाकात येऊन या अपघातात दुचाकीस्वार मोरेश्वर महादेव रेवतकर वय 34 व त्यांचा 5 वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला तर पत्नी सविता मोरेश्वर ही तीन वर्षाची मुलगी जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आली.पुढील तपास चांदूर हे करीत आहेत. हेडकॉन्स्टेबल शिवाजी घुगे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे पोलिसांनी केली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे