Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

मनोरुग्ण व्यक्तीला विचारपूस करून, सुखरूप घरी पोहचला,तिवसा पोलीस स्टेशन यांची उत्तम कामगिरी..

मनोरुग्ण व्यक्तीला विचारपूस करून, सुखरूप घरी पोहचला,तिवसा पोलीस स्टेशन यांची उत्तम कामगिरी..

MB NEWS (सुनिल घोरमाडे)प्रतिनिधी :-दिनांक 28/02/2024 रोजी सायंकाळी ठाणेदार सुरेश म्हस्के आपल्या स्टाप सह तिवसा शहरात पायदळ पेट्रोलिंग करित असताना पंचवटी चोक मध्ये एक 20 ते 25 वयोगटातील मनोरुग्ण मुलगा फिरताना दिसला ठाणेदार म्हस्के यांनी आपुलकीचे भावनेने त्याचे जवळ जाऊन त्याला नाव गाव विचारले असता त्याने काहीही सांगितले नाही त्याचे खिशात त्याचा आधारकार्ड ची झेराक्स मिळाले त्यावरून तो अमित रामकुमार सोळंकी रा. बहादूर गड हरियाणा येथील असल्याचे माहित झल्याने लगेच पोलीस स्टेशन बहादूर गड हरियाणा यांचे सोबत संपर्क करून अमित चे घरवाल्या सोबत बोलणी करून त्यांना तिवसा येथे बोलाविले तो पर्यंत अमित ला पोलीस स्टेशन तिवसा येथे आणून त्याची जेवणाची झोपण्याची सोय करून दोन दिवसांनी दि 02/3/2024 रोजी अमित ची आई राणी रामकुमार सोलकी रा. बहादूर गड हरियाणा ह्या नातेवाईक सह तिवसा येथे आल्यावर अमित ला ओडखवून तो मागील 1 महिण्यापासून गावातून हरवीला होता तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले अमित परत त्यांना मिळाल्याने त्यांनी तिवसा पोलीस स्टेशन चे आभार मानले आहें

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे