वाई येथील शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश.

वाई येथील शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश.

MB NEWS (चांदुर रेल्वे ):- यावेळी श्री.सुभाषराव चौधरी, श्री.रामदासजी डवरे,श्री. सोपानराव ठाकरे, श्री. बाबारावजी भोयर, श्री. दामोदरराव चौधरी, श्री. ज्ञानेश्वरराव डवरे,श्री. हरिदासराव राऊत, श्री. रामदासजी भोयर, श्री अवधूतराव हुमने, श्री. बाळूभाऊ धारकर,श्री. जनार्दनराव कठाणे, श्री. मधुकरराव मेश्राम, श्री. निमदेवराव चौधरी, श्री. प्रल्हादराव राऊत, श्री. प्रवीणभाऊ हुमने, श्री. दीपकराव बिसन, श्री. समिरभाऊ चौधरी, श्री. अतुलभाऊ चौधरी, श्री. उमेशभाऊ चौधरी, श्री.महादेवराव रंगारी, श्री. तुषारभाऊ लवकरे, श्री. बाबारावजी भोयर,श्री.नरेंद्र डवरे, श्री. प्रमोदराव चौधरी, श्री. साहिल रंगारी, श्री. रुपेशराव चौधरी, सौ. लताताई बिसन, सौ. कोकिळाताई सरडे, सौ. सोनुबाई बिसन, सौ. कमलाताई नेवारे, सौ. विमलाबाई राऊत,सौ. सत्यभामाताई सोनवणे, श्री. रामदासजी चौधरी, श्री. सुरेशराव चौधरी,श्री. सुभाषराव चौधरी,श्री.वकीलभाऊ गोंडाने यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला.

 

याप्रसंगी भाजप नेते ना. अरुणभाऊ अडसड,OBC भाजप मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. रविराज जी देशमुख, धामणगाव रेल्वे विधानसभा प्रमुख मा. श्री. रावसाहेबजी रोठे,डॉ. सौ. अर्चना अडसड रोठे (आक्का ), चांदुर रेल्वे तालुकाध्यक्ष बबन भाऊ गावंडे, धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष मनोज भाऊ डहाके, नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष निकेत भाऊ ठाकरे, धामणगाव रेल्वे शहर अध्यक्ष मोहन भाऊ गावंडे, धामणगाव रेल्वे भाजपा विस्तारक राकेश जी मिश्रा, श्री. समिरजी भेंडे,श्री.विनायकराव रंगारी (सरपंच ), श्री. प्रफुल्ल चौधरी (उपसरपंच ), श्री. वसंतराव चव्हाळे, श्री.विनोदराव चौधरी, श्री. प्रदीप चौधरी, श्री. निखिल चौधरी, श्री. सूरज बिसन, मनोज धांदे, अशोक भाऊ शर्मा, श्री. रितेश चौधरी  समीर भेंडे, गजानन जुनघरे उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे