पोहरा घाटात भीषण अपघात.. एक जण जागीच ठार टाटा नेक्सान गाडी स्वीफ्ट डिझायर ला धडक,
MB NEWS अमरावती :- पोहरा घाटात भीषण अपघात रॉग साईड येणाऱ्या टाटा नेक्सान गाडी स्वीफ्ट डिझायर ला धडक दिल्यामुळे या अपघातात योगेश गावंडे नामक युवकाचा जागेवर मृत्यू झाला असून इतरांना इर्विन रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.यातील सर्व अकोट मधील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून हे सर्व यवतमाळ येथे बियाणे आणासाठी चालले होते.पुढील तपास सुरु आहे…

