Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

भावाच्या विजयासाठी बहिणीची मेहनत आली फळाला.

भावाच्या विजयासाठी बहिणीची मेहनत आली फळाला.

MB -NEWS (चांदूर रेल्वे) :-त्रिवेणी मेमीरिअल ट्रस्ट द्वारा संचालित जिंगल बेल इंग्लिश स्कुल च्या अध्यक्षा सौ.हिमाली दीपक डहाणे ह्या नवनिर्वाचित खासदार अमर शरदराव काळे ह्याच्या धाकट्या भगिनी . नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक-२०२४ मध्ये उभे असलेले आपले बंधू अमर काळे यांच्या प्रचारार्थ आपल्या शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सोबतीला घेऊन अथक परिश्रमाने प्रचारात आघाडी घेतली.. सोबतच संस्थेचे संस्थापक श्री दिपक डहाणे यांच्या मार्गदर्शनात
अतुल उज्जैनकर ,स्वप्नील मानकर ,अक्षय चौधरी आणी मोनीश पोलाड
या मंडळीसह
सर्व शिक्षक वृंदांच्या अथक परिश्रमाने सुनियोजित प्रचार मोहीम यशस्वी ठरली.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे