Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

धानोडी येथे विज पडून एका बैलाचा मृत्यू..

धानोडी येथे विज पडून एका बैलाचा मृत्यू..

MB NEWS चांदूर रेल्वे :-अतुल उज्जैनक(र्विशेष प्रतिनिधी):- १६ /७/२०२४ झालेल्या पावसमध्ये जोरदार कडाडकेली विज चांदुर रेल्वे तालुक्यातील धानोडी या गावातील रहिवासी सतीश दाभाडे (वय ४५) ह्या शेतकऱ्याच्या घरी असलेल्या गोठ्यात दुपारच्या सुमारास गोठ्यातील बैजोडीतील एका बैलाच्या अंगावर विज पडून बैलाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे सतीश दाभाडे ह्या शेतकऱ्यवर दुःखाची कुऱ्हाडच जणू कोसळली आहे.

बैलजोडीतील एक बैल नसल्यामुळे आता शेतीतील कामे कशी करावी हा यक्ष प्रश्न दाभाडे यांच्यासमोर उभा ठाकला आहे .आधीच नापिकी, कधी कोरडा दृष्काळ अशातच अशा आपत्तीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा ही गंभीर समस्या सुद्धा दाभाडे यांच्या समोर उभी आहे.सदर घटनेची माहिती दाभाडे यांनी ग्रामसेवक व तलाठी यांना दिली असून आता पुढे नुकसान भरपायी मिळते की काय यावर सर्व ग्रामवासियांचे लक्ष लागले आहे..

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे