Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र) चे तालुका प्रतिनिधी तथा पत्रकार सुनील घोरमाडे यांचा सत्कार 

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र) चे तालुका प्रतिनिधी तथा पत्रकार सुनील घोरमाडे यांचा सत्कार 

MB NEWS (तिवसा):- सामान्य जनतेच्या समस्याना वाचा फोडणारे एम बी न्यूज या चॅनलच्या माद्यमातून तिवसा तालुका प्रतिनिधी अगदी कमी वेळात चॅनल च्या माद्यमातून तिवसा तालुक्यातील युवा पत्रकार म्हणून ओळख निर्माण करणारे सुनिल घोरमाडे आणि सामन्या जनतेच्या ऐका हाकेवर जाऊन त्यानां न्याय मिळवून देनारे या सर्व कार्याबद्दल ओबीसी बहुजन पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

ओबीसी बहुजन पक्षाच्या वतीने नुकतेच मोझरी येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर गोरे जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर, संजय वऱ्हेकर, प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर वानखडे यांच्या हस्ते सुनील घोरमाडे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .या सत्कारबद्दल पत्रकार सुनिल घोरमाडे वर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे