Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

प्रतापअडसड यांच्या विकासकार्यावर विश्वास दर्शवित येरली येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा भाजपात पक्षप्रवेश

प्रतापअडसड यांच्या विकासकार्यावर विश्वास दर्शवित येरली येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा भाजपात पक्षप्रवेश

MB NEWS :- धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या अभूतपूर्व विकासकामांचा प्रभाव जनसामान्यांवर होत असून या विकासयात्रेत येरलीचे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज सहभागी झाले आहेत. आज येरली येथील शेकडो कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि आमदार प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आक्का डॉ.अर्चना अडसड रोठे यांनी स्वागत व सत्कार केला.*

*आज येरली येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे श्री.राजूभाऊ काळे व सहकारी श्री.अतुलभाऊ झोपाटे ग्रामपंचायत सदस्य,श्री.श्रीधरराव झोपाटे, श्री.आदेशभाऊ कडू, श्री.अमोलभाऊ ठाकरे,श्री.दिलीपभाऊ म्हात्रे, श्री.अक्षयभाऊ कुंभलकर, श्री.दिनेशभाऊ शिवरकर, श्री.मोनुभाऊ पठाण यांनी सन्माननीय डॉ.सौ.अर्चनाताई अडसड रोठे आक्का यांच्या उपस्थितीत तालुका भाजपाचे अध्यक्ष श्री.मनोजभाऊ डहाके, श्री.देविदासजी पचारे,श्री.राजूभाऊ म्हात्रे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश घेतला.*

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे