Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

शासनाने गौ मातेला ” राज्य माता ‘ घोषित केल्याचा आंनदोत्सव उत्साहात साजरा…

 शासनाने गौ मातेला ” राज्य माता ‘ घोषित केल्याचा आंनदोत्सव उत्साहात साजरा…

चांदूर रेल्वेMB NEWS (प्रतिराज्यनिधी) :- अतुल उज्जैनकर

महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतेच आपल्या भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून पूज्यनीय मानल्या जाणाऱ्या गौ मातेला राज्य माता दर्जा दिला ह्या ऎतिहासिक निर्णया निमित्य जल्लोष करण्यासाठी बलासाहेब ठाकरे चौकात सायंकाळी ६:०० वाजता गौ सांसद सेवा समिती द्वारा जल्लोष करण्यासाठी तसेच राज्य सरकार चे आभार मानण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये समस्त गौ.भक्तासाठी मसाला भात व कढीचे वाटप करून हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला . ह्या कार्यक्रमाचे आयोजन पंडित विनोद तिवारी,पंडित देवराज तिवारी ,पंडित अभिजित तिवारी , समाजिक कार्यकर्ता नंदा वाधवानी ,माजी नगरसेविका स्वाती मेटे , समाजिक कार्यकर्ता पप्पू उर्फ भालेराव ,अमित तळोकर ,गोलू यादव, गजानन ठाकरे ,मंगेश तसरे व पत्रकार राजेश सराफी यांनी आयोजन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे