नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतला दिले पन्नास हजार रुपयांची स्पर्धा परीक्षेची पुस्तकांची भेट·
MB NEWS (नांदगाव खंडेश्वर) :- स्थानिक विकास कार्यक्रम २०२४२५ अंतर्गत कर्तव्यदक्ष आमदार प्रतापदादा अडसड यांच्या विकास निधीमधून धामणगाव मतदार संघातील वाटपुर तालुका* *नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामपंचायत दिला पन्नास हजार रुपयांची स्पर्धा परीक्षेची पुस्तकांची भेट..*
*ग्रामपंचायत वाटपुर तालुका नांदगाव खंडेश्वर येथील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच ग्रामपंचायत* *सरपंच यांनी माननीय आमदार प्रताप दादा यांच्याकडे स्पर्धा परीक्षेचे पुस्तकाची मागणी केली होती त्या अनुषंगाने आमदार* *प्रतापदादा यांनी विविध विषयांची दर्जेदार स्पर्धा परीक्षेची पुस्तके त्यांना त्वरित उपलब्ध करून दिली .*
*यापूर्वी सुद्धा माननीय आमदार प्रताप दादा अडसड यांनी धामणगाव विधानसभा क्षेत्रातील* *१२५ ग्रामपंचायतींना स्पर्धा परीक्षेचे पुस्तके आपल्या आमदार स्थानिक विकास निधी मधून दिले होते स्पर्धा परीक्षेचा* *अभ्यास करण्याकरता कुठलीही अडचण येऊ नये व त्यांना त्यांच्या गावांमध्येच दर्जेदार* *स्पर्धा परीक्षेचे पुस्तके उपलब्ध व्हावे , परीक्षेची पुस्तके महागडी असल्यामुळे काही विद्यार्थ्यांची परिस्थिती कमकुवत* *असल्यामुळे ते स्पर्धा परीक्षेचे पुस्तके विकत घेऊन त्याचा अभ्यास करू शकत नाही त्यामुळे प्रतापदावर यांनी* *या* *गोष्टींचा विचार करून आपल्या मतदारसंघातील १२५ ग्रामपंचायतीला स्पर्धा परीक्षेची* *पुस्तके पुरवली होती त्या स्पर्धा परीक्षेचे पुस्तकाचा अभ्यास करून भरपूर विद्यार्थ्यांनी आतापर्यंत त्यांच्या* *शैक्षणिक जीवनात लाभ घेतला त्या अनुषंगाने आताही वाटपूर ग्रामपंचायत तसेच फुल अमला ग्रामपंचायत* *व आमला विश्वैश्वर ग्रामपंचायत ला देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांनी माननीय आमदार* *प्रताप दादा यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तकाची मागणी केली होती. त्या अनुषंगाने काल दि.* **०४/१०/२०२४ ला अमरावती येथील सर्किट हाऊसयेथे सायंकाळी ५ वाजता वाटपुर येथील सरपंच , सचिव तथा* *स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना काल*स्पर्धा परीक्षेची* *पुस्तके देण्यात आले*
*तसेच उर्वरित ग्रामपंचायत फुलआमला व आमला विश्वेश्वर** *यांना सुद्धा येणाऱ्या काही दिवसातच आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ५० हजार रुपयाची स्पर्धा परीक्षेचे पुस्तके देण्यात येईल असे* *माननीय आमदार प्रताप दादा यांनी सांगितले तसेच यावेळी प्रताप दादा यांनी की* *येणाऱ्या काळात सुद्धा उर्वरीत ग्रामपंचायत सर्व ग्रामपंचायतच्या* *वाचन कक्ष तसेच ग्रामपंचायत सार्वजनिक वाचनालयात तसेच मतदारसंघातील सरकारमान्य* *सार्वजनिक वाचनालयास मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेचे पुस्तके उपलब्ध* *करून देण्यात येईल असे शब्द दिले ..*
*यावेळी**
*वाटपूर ग्रामपंचायतचे सचिव दीपक बरदिये , सरपंच सदाशिव मधुकर हिरोडे , विवेकजी बोबडे,* *बच्चू उर्फ प्रमोद हरगोविंद वानरे, गजानन ठाकरे, सागर बनसोड, अर्पण* *बनसोड, प्रणव खिराडे, आदित्य कोकाटे ,सौरभ वानखडे, अभिजीत बनसोड, सुरज* *बनसोड ,राज बनसोड, आनंद बनसोड ,विशाल बनसोड, आदित्य बनसोड ,सोहम* *कोकाटे, संमेक बनसोड, सुमित कोकाटे ,आदेश कोकाटे हजर* *होते.*

