Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिंगल बेलची अष्टपैलू कामगिरी..वर्ग ८ वी चा निकुंज गजानन पवार याची बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात विभाग स्तरावर निवड..

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिंगल बेलची अष्टपैलू कामगिरी..वर्ग ८ वी चा निकुंज गजानन पवार याची बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात विभाग स्तरावर निवड..


MB NEWS(ता. प्र.):-जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांचे तर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये त्रिवेणी मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचारित जिंगल बेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, कॅरम ,कराटे ,कुराश , योगासने ,बॅडमिंटन व मैदानी स्पर्धा मध्ये रनिंग , भलाफेक आणि हर्डल्स असा क्रीडा प्रकारचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असते. कॅरम या क्रीडा प्रकारामध्ये शाळेचे विद्यार्थी यश शेळके व स्मित शेळके ह्यांची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे, त्याचबरोबर शाळेचा वर्ग आठवीचा विद्यार्थी कुमार निकुंज पवार हा विद्यार्थी बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर नैत्रदीपक यश संपादन करून विभाग स्तरासाठी ह्यची निवड झालेली तसेच योगासने ह्या क्रीडा प्रकारात वर्ग १० वी ची विद्यार्थिनी वैभवी जोशी जिल्हास्तरावर द्वितीय आलेली आहे. विद्यार्थ्यांनी संपादीत केलेले यश ही शाळेसाठी अभिनंदनीय बाब ठरली आहे . क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यां शाळेचे संस्थापक अध्यक्ष दीपक डहाणे , संस्थेचे अध्यक्ष हिमाली डहाणे, शाळेचे मुख्याध्यापक अतुल उज्जैनकर तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक संदीप मस्करे यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे