Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

थुगांव येथील काँग्रेस चे उपसरपंच रवींद्र मोकळे यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश..

थुगांव येथील काँग्रेस चे उपसरपंच रवींद्र मोकळे यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश..

MB NEWS (चांदुर रेल्वे) प्रतिनिधी :-सद्या धामणगाव रेल्वे विधनसभा क्षेत्रांमध्ये येत्या २० नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा तडफदार उमेदवार डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचाराची धडक मोहीम सुरु असताना ,गावा गावातून त्यांना मोठ्या प्रमाणात मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद बघून निलेश विश्वकर्मा च्या नैतृत्वावर विश्वास ठेवत भुगांव येथील काँग्रेस चे खंदे कार्यकर्ते तथा उपसरपंच पदी विराजमान असलेले रवींद मोकळे यांनी वंचित आघाडीच्या अनेक कार्यक्रत्तांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मधे जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या वतीने त्यांचे जाहीर स्वागत करण्यात आले. मोकळे यांच्या पक्षप्रवेसाच्या छोटेखानी कार्यक्रमाला मिनेश शिंदे,चंदुभाऊ उके, रोशन बनसोड, विनोद चांडकापुरे ,दीपक आडे तसेच पाथरगाव येथील भास्कर चंडकापुरे व समस्त वंचित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे