Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

“जिंगल बेल” ने आयोजित केलेल्या ‘वार्षिक खेळ उत्सव – २०२४ चे थाटात उद्घाटन संपन्न..

“जिंगल बेल” ने आयोजित केलेल्या ‘वार्षिक खेळ उत्सव – २०२४ चे थाटात उद्घाटन संपन्न..

MB NEWS चांदूर रेल्वे प्रतिनिधी :- (अतुल प्र.उज्जैनकर ):-त्रिवेणी ताई डहाणे मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित जिंगल बेल इंग्लिश स्कूल कुऱ्हा रोड डहाणेवाडी चांदुर रेल्वे या शाळेने २० डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांच्या मन – मनगट – व मस्तिश या तिन्ही अंगाचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये सांघिक, शारीरिक व सहकारी भावनांची रुजवणूक करण्यासाठी शाळेने २० डिसेंबर रोजि आयोजित केलेल्या ‘वार्षिक खेळ उत्सव -२०२४’ चे फाटक्याच्या आतिषबाजीत मोठ्या थाटात उदघाटन समारंभ पार पडला.क्रीडा उत्सवाचे उदघाटन संस्थेचे संस्थापक दीपक डहाणे तसेच संस्थेच्या अध्यक्ष हिमाली डहाणे यांच्या शुभ हस्ते मशाल प्रज्वलित करून तसेच क्रिडांगणाचे पूजन करून करण्यात आले.

तब्बल आठ दिवस चालणाऱ्या या खेळ उत्सवाच्मध्ये वर्ग नर्सरीचे वर्ग दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा खेळ उत्सव जनू खेळाची मेजवानीच असते. प्रत्येक विद्यार्थ्यांची आवड व रुची लक्षात घेऊन क्रीडा प्रकारा मधे क्रिकेट, लंगडी, रनिंग, लेमन स्पून, स्किपिंग, स्लो सायकलिंग, गोळा फेक, थालीफेक, हाय जंप, हँडबॉल,रिले रेस, लंगडी, रिले रेस, म्युझिकल, थ्रो – द-बॉल, फ्रॉग जंप, पिक – अप- द बॉल,बॅलन्स रेस, पिरॅमिड गेम इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आला.खेळ उत्सवातील विविध खेळामध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थी भाग घेऊन ह्या सर्व खेळांचा मनमुराद आनंद लुटत आहे.

शाळेच्या परंपरेनुसार विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या विविध कला गुणांना वाव देण्यासाठी तसेच विद्यार्थर्त्यांच्या अंगी संस्कृतिक ,भावनिक ,व समाजिक गुणांची रुजवणूक करण्यासाठी एक वर्ष स्नेहसंमेलन व दुसऱ्या वर्षी खेळ उत्सवाचे यशस्वी आयोजन दरवर्षी संस्थेचे संस्थापक दीपक डहाणे संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक दीपक डहाणे संस्थेचे अध्यक्ष हीमाली डहाणे व शाळेचे मुख्याध्यापकातून उज्जैनकर यांच्या मार्गदर्शनात केल्या जाते.दरवर्षी आयोजित केलेल्या ह्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी क्रीडा शिक्षक संदीप मस्करे, नरेश पांडे व शाळेचा संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रुंद परिश्रम घेत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे