राज्यात दोन दिवसांत पावसाची शक्यता

राज्यात दोन दिवसांत पावसाची शक्यता

ब्युरो रिपोर्ट (MB NEWS) महाराष्ट्रातील बातमीपत्र:- राज्यात कधी थंडी तर कधी पाऊस तर कधी कडाक्याचे वातावरण निर्माण होत आहे. राज्यातील काही भागात 27 आणि 28 डिसेंबरला गारपीटीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. परभणी, जालना, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, अमरावती, वाशीम, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, बीड आणि नाशिक जिल्ह्यांत 27 तारखेला पावसाची शक्यता आहे. तर 28 तारखेला वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे